एक्स्प्लोर
राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर आई भावूक, ईडीने ताब्यात घेण्याआधी केलं औक्षण
sanjay raut mother
1/6

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आई भावूक झाल्याच्या एक व्हिडीओ समोर आला आहे.
2/6

ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेण्यापूर्वी त्यांच्या आईने त्यांचं औक्षण केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
3/6

ईडीने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर राऊतांनी आईचे चरणस्पर्श केले आणि त्यानंतर ते घराच्या बाहेर निघाले.
4/6

ईडीने राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले.
5/6

ईडीचे अधिकारी त्यांना घेऊन जात असताना राऊत यांच्या आई त्यांना खिडकीत येऊन पाहत होत्या.
6/6

राऊत यांच्या आईला घराच्या खिडकीत पाहून तिथे जमलेले शिवसैनिक देखील भावूक झाले होते.
Published at : 31 Jul 2022 08:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























