एक्स्प्लोर

Lok Sabha Election Results 2024 : महाराष्ट्रातील नवे 48 खासदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा

Lok Sabha Elections Result 2024 : लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. 48 मतदारसंघांपैकी 30 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत, 17 जागा महायुतीला मिळाल्या असून एक जागा अपक्षाने जिंकली आहे.

Maharashtra Lok sabha Election Results 2024

1/48
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंचा विजय झाला, तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे.

2/48
सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा विजय झाला आहे, तर भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव झाला आहे.

3/48
माढा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांचा विजय झाला आहे. भाजपचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर पराभूत झाले आहेत.

4/48
सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. भाजपचे संजय काका पाटील पराभूत झाले आहेत.

5/48
उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे.

6/48
दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा पराभव झाला आहे.

7/48
दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांनी विजय मिळवला असून शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा विजय झाला आहे.

8/48
रवींद्र वायकर हे उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांचा पराभव केला.

9/48
मुंबई उत्तर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा विजय झाला असून काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव झाला आहे.

10/48
अमरावतीत भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. अमरावतीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे बहुमताने निवडून आले आहेत.

11/48
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निलेश लंके यांचा विजय झाला असून सुजय विखे यांचा पराभव झालाय.

12/48
अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रे यांचा विजय झाला असून काँग्रेसच्या अभय पाटील यांचा पराभव झाला आहे.

13/48
हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झाले, त्यांनी ठाकरे गटाच्या सत्यजीत पाटील यांचा पराभव केला.

14/48
पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा बहुमताने विजयी झाले आहेत. तर ठाकरे गटाच्या भारती कामडी यांचा पराभव झाला आहे.

15/48
नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. तर भाजपच्या हिना गावित यांचा पराभव झाला आहे.

16/48
शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजय झाला आहे, अमोल कोल्हे हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत. तर अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव झाला आहे.

17/48
रत्नागिरीत भाजपच्या नारायण राणेंचा दणदणीत विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत पराभूत झाले आहेत.

18/48
मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंचा विजय झाला आहे, तर ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांचा पराभव झाला आहे.

19/48
रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या अनंत गिते पराभूत झाले आहेत.

20/48
काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा नांदेडमध्ये विजय झाला असून भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला आहे.

21/48
परभणीत ठाकरे गटाच्या संजय उर्फ बंडू जाधव यांचा विजय झाला आहे. तर महायुतीकडून महादेव जानकर यांचा पराभव झालाय.

22/48
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांचा विजय झाला असून शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांचा पराभव झाला आहे.

23/48
पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला असून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे.

24/48
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा विजय साजरा केला असून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव झाला आहे.

25/48
कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचा विजय झाला आहे. शिंदे गटाच्या संजय मंडलिकांचा पराभव झाला आहे.

26/48
चंद्रपूरमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला आहे.

27/48
जालन्याच्या तिहेरी लढतीमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा विजय झाला आहे.

28/48
गडचिरोली-चिमूरमध्ये काँग्रेसच्या डॉ.नामदेव किरसान यांचा विजय झाला असून भाजपचे अशोक नेते पराभूत झाले आहेत.

29/48
जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांचा विजय झाला असून ठाकरे गटाच्या करण पवार यांचा पराभव झाला आहे.

30/48
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे निवडून आले आहेत, तर ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील देखील पराभूत झाले आहेत.

31/48
बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणेंचा दणदणीत विजय झाला आहे, तर भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत झाल्या आहेत.

32/48
भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेस उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव केला.

33/48
रामटेकमध्ये काँग्रेसचे शामकुमार बर्वे बहुमताने विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या राजू पारवेंचा पराभव झाला आहे.

34/48
बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव विजयी झाले आहेत, तर ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकरांचा पराभव झाला आहे.

35/48
दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार भास्कर भगरे विजयी झाले आहेत. तर भाजपच्या भारती पवार पराभूत झाल्या आहेत.

36/48
हिंगोलीत ठाकरे गटाचे नागेश आष्टीकर बहुमताने निवडून आले आहेत. तर शिंदे गटाच्या बाबुराव कोहळीकरांचा पराभव झाला आहे.

37/48
लातूरचा गड पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे, डॉ. शिवाजी काळगे यांचा बहुमताने विजय झाला आहे. लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रृंगारे पराभूत झाले आहेत.

38/48
नागपूरमध्ये भाजप उमेदवार नितीन गडकरी यांचा विजय झाला आहे, तर काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव झाला आहे.

39/48
धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या अर्चना पाटील यांचा पराभव झाला आहे.

40/48
साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे पराभूत झाले आहेत.

41/48
शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत, तर शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे पराभूत झाले आहेत.

42/48
यवतमाळ-वाशिममध्ये ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांनी शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांचा पराभव केला.

43/48
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) चुरशीचा सामन्यात जिंकले आहेत.

44/48
रावेर मतदारसंघात भाजप उमेदवार रक्षा खडसे विजयी झाल्या आहेत, तर ठाकरे गटाच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या श्रीराम पाटील यांचा पराभव झाला.

45/48
वर्धा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे विजयी झाले आहेत, त्यांनी भाजपच्या रामदास तडस यांचा पराभव केला आहे.

46/48
ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के बहुमताने निवडून आले आहेत. ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा पराभव झाला आहे.

47/48
ईशान्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा विजय झाला आहे, भाजपचे मिहीर कोटेचा पराभूत झाले आहेत.

48/48
धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झाला असून त्यांनी भाजपच्या  सुभाष भामरे यांचा पराभव केला आहे.

राजकारण फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका

Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget