एक्स्प्लोर
'येळकोट येळकोट...जय मल्हार', लाखो भाविकांच्या साक्षीने श्री. खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा संपन्न
Satara : लाखो भाविकांच्या साक्षीने श्री. खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा संपन्न
Pali Khandoba Yatra
1/7

साताऱ्यातील खंडोबाची पाली येथे खंडोबा म्हाळसा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे.
2/7

खंडोबा देव विवाह सोहळ्यासाठी रथातून जाताना येळकोट येळकोट जयमल्हार चा गजरात भाविक भंडारा खोबऱ्याची उधळण करत आहेत.
Published at : 05 Jan 2023 09:36 PM (IST)
Tags :
Sataraआणखी पाहा























