एक्स्प्लोर
Vasai Rains : वसईत पावसामुळे साचलेल्या पाण्यात महिलांचा गरब्याचा
वसईत साचलेल्या पाण्यात महिलांनी गरब्याचा आनंद घेतला
Vasai Women Garba
1/7

वसईत साचलेल्या पाण्यात महिलांनी गरब्याचा आनंद घेतला.
2/7

वसई पश्चिम साई नगरमधील काल गुरुवारी 5 वाजताची ही दृश्य आहेत
3/7

दोन दिवसांपासून वसईत मुसळधार पाऊस सुरुच आहे.
4/7

काल दिवसभर वसई विरार नालासोपारा जलमय झाला होता.
5/7

काल सायंकाळपर्यंत साचलेले पाणी ओसरले नाही.
6/7

शेवटी घरात कंटाळलेल्या महिलांनी साचलेल्या पाण्यात गरबा खेळून आपला आनंद व्यक्त केला.
7/7

वसईतील महिलांच्या पावसातील गरब्याचा आनंद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे
Published at : 21 Jul 2023 06:33 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























