एक्स्प्लोर
Navi Mumbai Wall Collapsed : नवी मुंबईत पार्किंगची भिंत कोसळली, तीन महागड्या कारचं नुकसान
नेरुळमधली एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये पार्किंगची भिंत कोसळली. भिंत पडल्याने तीन महागड्या गाड्यांचे नुकसान झालं आहे.
Navi Mumbai Wall Collapsed On Car
1/9

नवी मुंबईत सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.
2/9

याचा परिणाम धोकादायक इमारती तसंच भिंतींवर होत आहे.
Published at : 28 Jun 2023 03:45 PM (IST)
आणखी पाहा























