एक्स्प्लोर
Nashik Accident: बस आणि ट्रकची धडक, वाहनांचा चक्काचूर; नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik Accident News: नाशिकमधील पाथरेजवळ भीषण अपघात झाला असून भीषण अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बस आणि ट्रकच्या धडकेत प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळतेय.
Nashik Accident News
1/8

Nashik Accident News: नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावर पाथरेजवळ भीषण अपघात
2/8

खाजगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला
Published at : 13 Jan 2023 09:05 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























