एक्स्प्लोर
Trimbakeshwer Yatra : 'सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी...' नाथांच्या वारीला त्र्यंबक नगरी दुमदुमली!
Trimbakeshwer Yatra : त्र्यंबक नगरी वारकऱ्यांनी गजबजली असून सगळीकडे हरिनामाचा गजर दुमदुमत आहे.
Trimbakeshwer Yatra
1/12

'राम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या त्र्यंबक नगरीत दाखल झाल्या असून त्र्यंबकनगरीसह परिसर वारकऱ्यांनी फुलून गेला आहे.
2/12

भगव्या पताका, हाती टाळ मृदुंगाच्या तालात त्र्यंबकनगरी दुमदुमली आहे. त्र्यंबक नगरीत दाखल होणाऱ्या दिंडीचे नगरपालिका प्रशासनासह नागरिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.
Published at : 17 Jan 2023 01:40 PM (IST)
आणखी पाहा























