एक्स्प्लोर

Independence Day : नाशिकच्या चिमुकलीचे स्वातंत्र्यदिनी मराठमोळं फोटोशूट, सोशल मिडीयावर झाली व्हायरल

Independence Day : नाशिकच्या (Nashik) पहिलीत शिकणाऱ्या गार्गीने स्वातंत्र्य दिनाच्या (August 15) पार्श्वभूमीवर सुंदर फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Nashik Independence Day

1/10
नाशिकच्या इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुंदर फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

2/10
देशभरात स्वातंत्र्य दिनाचा फिव्हर असून हर घर तिरंगामुळे आज देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक वेगवेगळ्या माध्यमातून देशप्रेम व्यक्त करत आहेत.

3/10
अनेकदा सोशल मीडियावर काही न काही व्हायरल होते. गार्गीने केलेले मराठमोळ्या अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

4/10
नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस येथील गार्गी आहेर या चिमुकलीचे हे फोटो व्हिडीओ आहेत.

5/10
गार्गी सागर आहेर अस या चिमुकलीचे नाव असून ती इयत्ता पहिलीत शिकते आहे.

6/10
गार्गीने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गार्गीने मराठमोळा पेहराव केला असून हातात तिरंगा घेत ऊर्जा देणारे फोटोशूट केले आहे.

7/10
गार्गीला लहापणापासूनच घरात आवडीच्या गीतांवर डान्स करणे आवडते. यातूनच डान्सची, अभिनय करण्याची गोडी लागली.

8/10
आहेर कुटुंबीयांनी गार्गीची आवड बघून तिला संधी उपलब्ध करून दिली. मग दरवेळी अनेक कार्यक्रमांना ती आवड जोपासत असते.

9/10
फेब्रुवारी महिन्यात साजरा होणाऱ्या शिवजयंती निमित्त गार्गीचे व्हिडीओ फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आज तिने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुंदर फोटो, व्हिडीओ शूट केले आहे.

10/10
नाशिकच्या इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुंदर फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
नाशिकच्या इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुंदर फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो, फडणवीसांचा शब्द; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो, फडणवीसांचा शब्द; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
Loksabha Election 2024 : '400 पारचा संकल्प अवघड', भाजपच्या दिग्गज नेत्याचे पीएम मोदींना पत्र; व्यक्त केली जाहीर नाराजी
'400 पारचा संकल्प अवघड', भाजपच्याच दिग्गज नेत्याचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र!
CSK vs LSG IPL 2024 MS Dhoni: सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?
सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?
Summer Fashion : उन्हाळ्यात राहायचंय कूल अन् स्टायलिश! आऊटफिट्स निवडण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, टिप्स फॉलो करा

for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nana Patole Name Plate :  भंडाऱ्यातील घरावर विधानसभा अध्यक्षचा उल्लेख, पटोले आठवणीत रममाण?Uddhav Thackeray : भाजपनं मला माझ्याच लोकांसमोर खोटं पाडलं - उद्धव ठाकरेSharad Pawar Full PC :भाजपचा 400 पारचा नारा चुकीचा; मविआला 50 टक्के पेक्षा जास्त जागा मिळेल-शरद पवारTOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 20 April 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो, फडणवीसांचा शब्द; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो, फडणवीसांचा शब्द; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
Loksabha Election 2024 : '400 पारचा संकल्प अवघड', भाजपच्या दिग्गज नेत्याचे पीएम मोदींना पत्र; व्यक्त केली जाहीर नाराजी
'400 पारचा संकल्प अवघड', भाजपच्याच दिग्गज नेत्याचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र!
CSK vs LSG IPL 2024 MS Dhoni: सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?
सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?
Summer Fashion : उन्हाळ्यात राहायचंय कूल अन् स्टायलिश! आऊटफिट्स निवडण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, टिप्स फॉलो करा
Summer Fashion : उन्हाळ्यात राहायचंय कूल अन् स्टायलिश! आऊटफिट्स निवडण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, टिप्स फॉलो करा
Bollywood : रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी
रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा

Ravindra Jadeja Catch CSK vs LSG:  कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्, Video
कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्, Video
Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
Embed widget