एक्स्प्लोर
Nashik News : नाशिक जिल्ह्यातलं कुपोषण रोखण्यासाठी महत्वाचं पाऊल, काय आहे हा प्रकल्प?
Nashik News : नाशिक जिल्ह्यातलं कुपोषण रोखण्यासाठी बालकांचे कुपोषण व स्तनपान विषयक महत्त्वकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे.
Nashik Child Nutrition
1/10

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल यांचे संकल्पनेतून आयआयटी मुंबई यांच्याव्दारे बालकांचे कुपोषण व स्तनपान विषयक महत्त्वकांक्षी उपक्रम नाशिक जिल्हयात राबविण्यात येणार आहे.
2/10

बालकांचे कुपोषण व स्तनपान विषयक उपक्रमाव्दारे एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नाशिक मधून 250 प्रशिक्षकांची निवड करण्यात येणार आहे.
Published at : 24 Jan 2023 09:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























