एक्स्प्लोर
In Pics : अग्निवीरांची पहिली तुकडी पूर्व प्रशिक्षणासाठी कामठी येथे दाखल!
Indian Army Agniveer : नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गार्ड्स रेजिमेंटल केंद्रात 112 अग्निवारांची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी दाखल झाली आहे. 25 ते 31 डिसेंबर दरम्यान हे युवक केंद्रांवर दाखल झाले आहेत.
कामठी येथील प्रशिक्षण केंद्रांवर अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरु झाले आहे.
1/10

कामठी येथील गार्ड्स रेजिमेंट सेंटरवर अग्निवीर दाखल झाले आहेत.
2/10

भारतीय सेनेसोबत प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरु करण्यापूर्वी या केंद्रात सहा महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Published at : 03 Jan 2023 10:21 AM (IST)
आणखी पाहा























