एक्स्प्लोर
लोककलेशी नाळ जोडणारा 'आमोद' लोककलाकार कृष्णाईने जिंकली मनं!
आमोदचे हे दहावे वर्ष आहे व नुकतेच 21 तारखेला मंडळाच्या ' पखरण ' ह्या वार्षिक अंकाचे अनावरण करण्यात आले.
Amod 2023
1/8

दिनांक १५, २१ आणि २२ जानेवारी २०२२ रोजी त्यांचा आमोद हा उत्सव उत्साहात पार पडला. ह्या सोहळ्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी व मधुरा वेलणकर, नामवंत अभिनेते मंदार चांदवडकर, श्रीरंग गोडबोले तसेच नील सालेकर अश्या दिग्गज कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधला
2/8

आमोद चे हे दहावे वर्ष आहे व नुकतेच २१ तारखेला मंडळाच्या ' पखरण ' ह्या वार्षिक अंकाचे अनावरण करण्यात आले.
Published at : 23 Jan 2023 09:11 PM (IST)
आणखी पाहा























