एक्स्प्लोर
PHOTO: बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना भवनाला खास विद्युत रोषणाई; अनोखं अभिवादन
बाळासाहेबांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम शिंदे आणि ठाकरे गटाने आयोजित केले आहेत. जयंतीनिमित्त शिवसेना भवनाला सुंदर अशी रोषणाई केली आहे.
Shiv Sena Bhavan
1/11

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना भवनाला सुंदर अशी रोषणाई केली आहे.
2/11

शिवसेना भवनाच्या आजूबाजूला भगवे झेंडे आणि फ्लेक्स लावण्यात आले आहे.
Published at : 22 Jan 2023 10:55 PM (IST)
आणखी पाहा























