एक्स्प्लोर
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील रणरागिणी; ज्यांनी आंदोलनात दिलं मोठं योगदान
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील रणरागिणी; ज्यांनी आंदोलनात दिलं मोठं योगदान
1/5

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेकांनी योगदान दिले. मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये विशेषत: सीमा भागात संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन जोमाने सुरू होते. आचार्य अत्रे, सेनापती बापट, कॉम्रेड श्रीपाद डांगे, एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड आदींसह अनेक दिग्गजांच्या नेतृत्वात ही चळवळ सुरू होती. महिलांचाही लक्षणीय सहभाग होता.
2/5

कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या रणरागिणी असं म्हटलं जायचं. आचार्य अत्रे यांनी अहिल्या रांगणेकर यांच्यावर कविता रचत रणरागिणी असे संबोधले होते. महिलांना मोठ्या प्रमाणावर आंदोलनात उतरवण्याचा वाटा अहिल्या रांगणेकर यांचा होता.
Published at : 01 May 2022 12:38 PM (IST)
आणखी पाहा























