एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ओवाळीते भाऊराया...! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं रक्षाबंधन, पोलिस भगिनींसोबत साजरा केला सण
आज रक्षाबंधनाचा सर्वत्र उत्साह आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पोलिस भगिनींनी राखी बांधली.
![आज रक्षाबंधनाचा सर्वत्र उत्साह आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पोलिस भगिनींनी राखी बांधली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/d96f987b78c904c17a1db25b6db62f21166020793805684_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
raksha bandhan,mantralaya,CM Eknath Shinde
1/10
![आज रक्षाबंधनाचा सर्वत्र उत्साह आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/1ec66c12446344ca878b139859d97abffdeb2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज रक्षाबंधनाचा सर्वत्र उत्साह आहे.
2/10
![मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील रक्षाबंधनाचा सण साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/359609ed1c3543ef945868f47b47896b926d6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
3/10
![यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पोलिस भगिनींनी राखी बांधली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/c24b7dab80e3a69c6c22eea66d97cedb38b16.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पोलिस भगिनींनी राखी बांधली.
4/10
![एकनाथ शिंदे यांना राखी बांधताना एक पोलिस भगिनी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/190276842ddb9c4190154d84ac2a80a8b18cf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकनाथ शिंदे यांना राखी बांधताना एक पोलिस भगिनी
5/10
![एका पोलिस भगिनीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/533551d27f9333e43c38aaa3d020564ffd3ff.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका पोलिस भगिनीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली
6/10
![रक्षाबंधनाच्या सणानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनासमोरील पोलीस चौकीत पोलीस भगिनीकडून राखी बांधून घेत हा सण साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/0fa673b7f10b3071e47c965cc0c8b2c747e9f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रक्षाबंधनाच्या सणानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनासमोरील पोलीस चौकीत पोलीस भगिनीकडून राखी बांधून घेत हा सण साजरा केला.
7/10
![पोलिसांच्या घरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्राथमिकता दिलेली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/d2990a8c9098fe40e8164b3e2164fb7f0f00d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलिसांच्या घरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्राथमिकता दिलेली होती.
8/10
![पोलीस घरांची परिस्थिती पाहण्यासाठी त्यांनी स्वतः बोरिवली पोलीस कॉलनीला भेट देऊन या घरांची पाहणी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/127861a4c8323197719b0624161f032629c14.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलीस घरांची परिस्थिती पाहण्यासाठी त्यांनी स्वतः बोरिवली पोलीस कॉलनीला भेट देऊन या घरांची पाहणी केली होती.
9/10
![त्यानंतर पोलीस घरांच्या प्रश्नांवर त्यांनी मंत्रालयात विशेष बैठक घेऊन या कामाना गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/14deadd9ed146802115e494a2248515fd3052.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर पोलीस घरांच्या प्रश्नांवर त्यांनी मंत्रालयात विशेष बैठक घेऊन या कामाना गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
10/10
![त्यामुळे हा सण पोलीस भगिनीसोबत साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/44746ba0a56468a4a299a0310621d73fb448a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे हा सण पोलीस भगिनीसोबत साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
Published at : 11 Aug 2022 02:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)