एक्स्प्लोर
राजधानी एक्सप्रेस आज वाढदिवस, केक कापून वाढदिवस साजरा
Rajdhani
1/7

25 वर्षांचं ठाणे जिल्ह्यचे स्वप्न असलेली मध्य रेल्वेची राजधानी 19 जानेवारी 2019 ला प्रवाशांच्या सेवेत आली. आज CSMT राजधानी ने तीन वर्ष पूर्ण केली.
2/7

image 2
3/7

ही गाडी भारतीय रेल्वेची Push-pull प्रणाली वर चालणारी एकमेव गाडी असून आज भारतीय रेल्वेतील दुलऱ्या क्रमांकाची सर्वात जलद राजधानी आहे
4/7

द्विसाप्ताहिक 14 डब्याने प्रवास सुरू करणारी गाडी तीन वर्षातच लोकप्रिय बनली
5/7

आज 20 डब्यांची झालेली असून दररोजचे परिचालन करत आहे..
6/7

मध्य रेल्वेवरील रेल्वे मित्रांनी तिचा वाढदिवस केक कापत आणि इंजिन सजवून साजरा केला.
7/7

मुंबई मंडळाचे DME यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
Published at : 19 Jan 2022 11:40 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या


















