एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja PHOTO : लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, यंदाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राज मुकुटात, पाहा फोटो
लालबागच्या राजाचा दरबार यंदा तिरुपती बालाजीच्या सुवर्ण राज मुकुटात बसवण्यात आला आहे. त्यासाठी खास सुवर्ण गजानन महलात साकरण्यात आलं आहे.
Lalbaugcha Raja PHOTO
1/9

गणेशोत्सवाच्या आधी लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन समोर आलं आहे.
2/9

लालबागच्या राजाचा यंदाचा दरबार तिरुपती बालाजीच्या सुवर्ण राज मुकुटात बसवण्यात आला आहे.
Published at : 24 Aug 2025 08:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























