एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण; आयआयटी मुंबईसमोर विविध संघटनांचे आंदोलन, पोलिसांसोबत झटापट

Darshan Solanki Case : आयआयटी मुंबईचा विद्यार्थी दर्शन सोलंकीच्या आत्महत्या प्रकरणी आज आयआयटीच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात आले.

1/9
काही दिवसांपूर्वी आयआयटी-मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोलंकी याने आत्महत्या केली होती. आत्महत्या प्रकरणी दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज आयआयटीच्या प्रवेशद्वाराजवळ विविध संघटनांनी आंदोलन केले.

2/9
या प्रकरणात अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.

3/9
आयआयटीने स्वतंत्र चौकशी समिती नेमावी आणि कॅम्पस बाहेरील सामाजिक संघटनाच्या प्रतिनिधींचा सहभाग असावा. तसेच  निःपक्षपातीपणे चौकशी करावी, आणि पिडीत दर्शन सोलंकी च्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी आदी मागण्या करण्यात आल्या

4/9
या आंदोलनात  स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, जाती अंत संघर्ष समिती, जनवादी महिला संघटना, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड  युनियन आणि रोहिदास समाज संघटनाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला

5/9
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. या झटापटीमुळे काही वेळेसाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते.

6/9
जातीय भेदाभेद, जातीच्या आधारे उच्च जातीतील विद्यार्थी प्राध्यापक दलित आदिवसी मुलांचे शोषण करतात. यामुळे हे विद्यार्थी आत्महत्यांचे बळी  ठरत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

7/9
आयआयआयटी व्यवस्थापन आणि पोलीस केवळ व्यक्तिगत तणावातून
आयआयआयटी व्यवस्थापन आणि पोलीस केवळ व्यक्तिगत तणावातून " आत्महत्या " असे भासवून वस्तुस्थिती दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संघटनांनी केला.
8/9
दर्शन सोलंकीच्या आत्महत्येनंतर आयआयटी मुंबईतील दस्तक आणि इतर संघटनांनीदेखील जातीय भेदभावातून आत्महत्या झाली असल्याचा दावा केला होता.

9/9
आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी या प्रकरणी आंदोलन केले होते.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?Maharashtra Exit Poll 2024 | विधानसभा निवडणुकीचा Exit Poll, कुणाला किती जागा मिळणार? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?

Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
Embed widget