एक्स्प्लोर
In Pics : मुंबईकरांचा 'मास्कमुक्तीचा' पहिला दिवस कसा होता?

Mumbai Local
1/5

मराठी नववर्षाचं स्वागत यंदा धुमधडाक्यात होणार आहे. नववर्षात महाराष्ट्र नव्या उमेदीनं सुरुवात करणार आहे. कारण तब्बल 736 दिवसांच्या कोरोना निर्बंधांच्या बेड्या तोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.
2/5

मास्कमुक्ती झाल्यानंतर कॉलेज परिसरात , कॉलेज कट्ट्यावर होणारी विद्यार्थ्यांची घुसमट आता एकदाची थांबली आहे. आता महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्क न घालता मुक्तपणे फिरता येणार आहे
3/5

उद्याच्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात नागरिकांची खरेदीसाठी मोठी रेलचेल बघायला मिळत आहे
4/5

मुंबईतील लोकल प्रवाशांनाही राज्य सरकारने दिलासा दिलाय. लोकल प्रवासासाठी असलेली दुहेरी लसीकरणाची अट मागे घेण्यात आलीय.
5/5

भाविकांनाही सरकारने आनंदाची बातमी दिलीय. निर्बंध उठल्याने मंदिरांमधील दर्शनासाठी असलेले नियम हटवले जाणार आहेत. त्यामुळे दर्शनपास रांगेतून भाविकांची सुटका होणार आहे.
Published at : 01 Apr 2022 05:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
