एक्स्प्लोर
Photo : मुख्यमंत्र्यांची आज मुकेश अंबानी यांच्या घरी भेट, घेतलं बाप्पाचं दर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
![मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/1a788effe63cd6fddf3f59248afd485f166205284868793_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Eknath Shinde and Mukesh Ambani
1/10
![मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/96ab7c1d3d7b0a74cb1b71bcdae901697c987.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
2/10
![मुख्यमंत्र्यांनी अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी उपस्थित राहून गणेशाचे दर्शन घेतले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/810e0d8ef68144c89e7ae10b801a162c92fab.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्र्यांनी अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी उपस्थित राहून गणेशाचे दर्शन घेतले.
3/10
![यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुकेश अंबानी यांच्या आई कोकिळाबेन, अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/49b5b43967fee01042cc894c2b028e71cf412.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुकेश अंबानी यांच्या आई कोकिळाबेन, अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी उपस्थित होते.
4/10
![मुकेश अंबानी यांच्या घरच्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/80d2823d7869a00257644c5f1226a2f614231.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुकेश अंबानी यांच्या घरच्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन होणार आहे.
5/10
![मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ढोल ताशाच्या पथक तयार होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/49b5b43967fee01042cc894c2b028e7126f62.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ढोल ताशाच्या पथक तयार होत आहे.
6/10
![रात्री मुकेश अंबानी यांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर केलं जाणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/dcba2c6ce67f524807919a5f05d68fad2817a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रात्री मुकेश अंबानी यांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर केलं जाणार आहे.
7/10
![मुकेश अंबानी यांच्या गणपती विसर्जनामध्ये काही राजकीय नेत्यांसह मोठे अभिनेता-अभिनेत्री सुद्धा सहभागी असणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/80d2823d7869a00257644c5f1226a2f63907e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुकेश अंबानी यांच्या गणपती विसर्जनामध्ये काही राजकीय नेत्यांसह मोठे अभिनेता-अभिनेत्री सुद्धा सहभागी असणार आहेत.
8/10
![आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/770b575aaa76791dd975138af7c72b45b18bc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली.
9/10
![मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या घरी भेट देऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/e74083c6de70d2847758278f1a9cbd16078bf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या घरी भेट देऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.
10/10
![मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी भेट देऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/c769e5438d96e25621c99f000804e3139e017.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी भेट देऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.
Published at : 01 Sep 2022 10:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)