एक्स्प्लोर

Ganeshostav 2023 : आकर्षक मूर्ती, सुंदर देखावे आणि बाप्पाचा पाहुणचार; मुंबईचा राजा, गिरगावचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचा थाट

Ganeshostav 2023 : मंगळवार (19 सप्टेंबर) रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे.

Ganeshostav 2023

1/10
तर मुंबईतील प्रतिष्ठित गणपतीचे प्रथम दर्शन रविवार (17 सप्टेंबर) रोजी झाले.

2/10
मुंबईतील मानाचा पहिला गणपती म्हणजेच गणेश गल्लीतील मुंबईचा राजाचा मुखदर्शन सोहळा पार पडला.

3/10
यंदा मुंबईच्या राजाच्या दरबारात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकार करण्यात आला आहे.

4/10
याचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे यासाठी थेट रायगडावरुन माती आणून तिचं पूजन करण्यात आलं आहे.

5/10
पर्यावरण पूरक गणपती म्हणून ख्याती मिळवलेल्या गिरगावच्या राजाचा (Girgaoncha Raja) मुखदर्शन सोहळा रविवार (17 सप्टेंबर) रोजी पडला आहे.

6/10
छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी काय केले असतं अशा संकल्पनेतून विविध चित्र या मंडळांनी मंडपात लावली आहेत.

7/10
गिरगावच्या राजाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्ण मूर्ती शाडूच्या मातीची असते. त्यामुळे पर्यावरणपूरक गणपती म्हणून या गणपतीची विशेष ख्याती आहे.

8/10
चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शानासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. याच चिंचपोकळीच्या चिंतामणीचा प्रथम दर्शन सोहळा रविवार (17 सप्टेंबर) रोजी पार पडला.

9/10
यंदा मंडळाकडून राम मंदिराचा देखावा सादर करण्यात आला आहे.

10/10
तर बाप्पाची मूर्ती देखील रामाच्या अवतारात आहे. बाप्पाच्या शेजारी लक्ष्मण आणि सीता आहेत. तर हनुमान देखील बाप्पाच्या मुर्तीसोबत आहे.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट

टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा

Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Bhavesh Bhinde Absconded : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे फरारABP Majha Headlines : 07 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray Majha Vision 2024 : मनसेसह युती करण्यात नातं आडयेतं? काकाबद्दल आदित्य म्हणतात..TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 

पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 

Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
Embed widget