एक्स्प्लोर
PHOTO : पालघरमध्ये वारली चित्रकलेतून कोरोना आणि लसीकरणाबाबत जनजागृती
Palghar_Corona_Awareness_Warli_Painting_Feature_Photo
1/6

कोरोना संसर्ग तसंच लसीकरण याबाबत आदिवासी समाजात भीती आणि गैरसमज आहेत. हे दूर करण्यासाठी पालघरमधील वारली चित्रकारांनी चित्रकलेतून आदिवासी बांधवांना लक्षणे दिसल्यास चाचणी करण्याचे तसेच लसीकरण करण्याचा संदेश दिला आहे.
2/6

अकरावीत शिकणारी तन्वी वरठा आणि सुचिता कामडी या दोन विद्यार्थीनींनी आदिवासी बोलीभाषेचा वापर करुन केलेल्या वारली पेंटिंगचा आदिवासी समाजामध्ये कोरोनाविषयी जनजागृती होण्यास मदत होत आहे.
Published at : 26 May 2021 01:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























