एक्स्प्लोर
Apple CEO Tim Cook यांना स्ट्रिट फूडची भुरळ, माधुरी दीक्षितसोबत घेतला मुंबईच्या वडापावचा घेतला आस्वाद
सध्या टीम कुक आणि अभिनेत्री माधुरी दीक्षितचा वडापाव खातानाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

madhuri dixit offers vada pav
1/10

स्वस्तात मस्त असा वडापाव. सामान्य माणसापासून ते परदेशात वडापाव पोहचला आहे.
2/10

अॅपलचे सीईओ टीम कुक हे सध्या भारतात आपल्या अॅपल स्टोअरच्या उद्घाटनासाठी आले आहेत.
3/10

भारतात आल्यानंतर स्ट्रीट फूडची भुरळही त्यांना पडली.
4/10

टीम कुक यांनी मुंबईचा प्रसिद्ध असलेल्या वडापावचा देखील आस्वाद धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत घेतला.
5/10

सध्या टीम कुक आणि अभिनेत्री माधुरी दीक्षितचा वडापाव खातानाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.
6/10

माधुरी दीक्षितने स्वत: या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केलाय
7/10

भारतात आल्यानंतर त्यांनी देशातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांची भेट घेतली.
8/10

यानंतर त्यांनी मुंबईतील अनेक उद्योजक आणि सेलिब्रिटींचीही गाठभेट घेतली.
9/10

आपल्या भारत दौऱ्यात टिम कुक बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची भेट घेणार आहेत.
10/10

अॅपलचे दुसरे अधिकृत स्टोअर 20 एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत सुरु होणार आहे
Published at : 18 Apr 2023 09:21 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion