एक्स्प्लोर
PHOTO | रुग्णालयांमध्ये दुर्घटनांची मालिका सुरुच; वसईच्या कोविड रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग, 13 मृत्युमुखी

Vasai_Hospital_Fire_6
1/5

रुग्णालयांमध्ये दुर्घटनांची मालिका सुरुच आहे. वसई विरारमधील विजय वल्लभ कोविड रुग्णालयात आयसीयूमध्ये असलेल्या एसीचा स्फोट झाला.
2/5

या स्फोटात 13 रुग्णांचा मृत्यू झाला. आयसीयूमध्ये एकूण 17 रुग्ण होते.
3/5

पहाटे सव्वातीनच्या सुमारास रुग्णालयाच्या आयसीयूमधील एसीचा स्फोट झाला. आयसीयूमध्ये 17 रुग्ण होते. चार रुग्ण आणि स्टाफ बाहेर आला. 13 जणांचा मृत्यू झाला, इतर नॉनकोविड 80 रुग्ण सुरक्षित आहेत, अशी माहिती पालघरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली.
4/5

गंभीर रुग्णांना इतरत्र हलवण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयाचे सीईओ डॉ. दिलीप शाह यांनी दिली.
5/5

अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. परंतु या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.
Published at : 23 Apr 2021 08:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
