एक्स्प्लोर
PHOTO : वरुण सरदेसाई यांनी बास्केटबॉलचा मनमुराद आनंद लुटला!

Varun Sardesai Basketball
1/6

युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई शिवसेनेच्या निश्चय दौऱ्याच्या निमित्ताने आज जळगाव जिल्ह्यात आहेत. यावेळी जैन हिल्स परिसरात असलेल्या अनुभूती शाळेत बास्केटबॉल खेळताना दिसले.
2/6

युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई हे लहानपणापासून बास्केटबॉल खेळतात आणि ते खेळाडू देखील आहेत.
3/6

राजकीय प्रवासात त्यांना बॉस्केटबॉल खेळण्याचा आपला छंद नियमित जोपासता येत नसला तरी आवड आणि त्यांच्यातील खेळाडू आजही कायम असल्याचा प्रत्यय आज पाहायला मिळाला.
4/6

जळगाव येथील जैन हिल्स परिसरात अनुभूती शाळेच्या मैदानावर आज सकाळी सात वाजताच वरण सरदेसाई त्याठिकाणी उपस्थित असलेल्या खेळाडू सोबत तासभर बास्केटबॉल खेळले.
5/6

सध्या वेळेअभावी आपल्याला बास्केटबॉल खेळणे शक्य होत नसलं तरी वेळ मिळाला तर मी खेळण्याचा आनंद घेतल्याशिवाय राहत नाही असं वरुण सरदेसाई म्हणाले.
6/6

जळगावच्या युवा खेळाडूंसोबत खेळताना आपल्याला खूप आनंद झाला असल्याचंही वरुण सरदेसाई यांनी सांगितलं.
Published at : 30 Mar 2022 11:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
