एक्स्प्लोर
कुटुंबापासून 11 वर्षे दूर, मोठ्या पगाराच्या नोकरीवर पाणी अन् सुरू केला दोन लाख किलोमीटरचा प्रवास; जाणून घ्या ध्येयवेड्या अवलीयाबद्दल
Chetan Singh Solanki
1/6

. प्रा. चेतन सिंह सोलंही यांना या दोन लाख किलोमीटरच्या प्रवासादरम्यान सलग अकरा वर्षे कुटुंबापासून लांब राहावे लागणार आहे.
2/6

प्रा. सोलंकी हे सध्या एनर्जी स्वराज्य यात्रेवर आहेत. 2020 पासून सुरु झालेली त्यांची एनर्जी स्वराज्य यात्रा 2030 च्या अखेरपर्यंत म्हणजेच एकूण अकरा वर्ष चालणार आहे.
Published at : 02 Feb 2022 07:50 PM (IST)
आणखी पाहा






















