एक्स्प्लोर
Rain Update: विदर्भासह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; पाहा तुमच्या भागातील पावसाची आजची स्थिती
Weather Update : कोकण, गोवा, संपूर्ण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Maharashtra Rain Update
1/4

मुंबई शहरात 4 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आज पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मात्र आता पुढचे 3 दिवस विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
2/4

कोकणातील रायगड आणि रत्नागिरी, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात देखील आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Published at : 30 Jul 2023 09:16 AM (IST)
आणखी पाहा























