एक्स्प्लोर
Weather : राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा (rain) इशारा दिला आहे.
Warning of unseasonal rain
1/9
![राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे.
2/9
![अशातच आता हवामान विभागानं (Meteorological Department) राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा (rain) इशारा दिला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अशातच आता हवामान विभागानं (Meteorological Department) राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा (rain) इशारा दिला आहे.
3/9
![सात एप्रिलपर्यंत राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा यलो अलर्टचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सात एप्रिलपर्यंत राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा यलो अलर्टचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
4/9
![आज (4 एप्रिल) विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज (4 एप्रिल) विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
5/9
![सध्या उन्हाळा सुरु आहे मात्र, अशातच आता हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सध्या उन्हाळा सुरु आहे मात्र, अशातच आता हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
6/9
![आज विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
7/9
![तर उद्या (5 एप्रिल) गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर 6 एप्रिलला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यातही हवामान विभागानं पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तर उद्या (5 एप्रिल) गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर 6 एप्रिलला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यातही हवामान विभागानं पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.
8/9
![7 एप्रिलला देखील पश्चिम महाराष्ट्रसह मराठवाड्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
7 एप्रिलला देखील पश्चिम महाराष्ट्रसह मराठवाड्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
9/9
![पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारे यांचा संयोग विदर्भापासून ते तामिळडूपर्यंत होत आहे. त्यामुळं या बागात द्रोणीय स्थिती म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारे यांचा संयोग विदर्भापासून ते तामिळडूपर्यंत होत आहे. त्यामुळं या बागात द्रोणीय स्थिती म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे
Published at : 04 Apr 2023 11:16 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)