एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

PHOTO : वालचंदनगरच्या प्रतीक्षा पाटीलचा योगामध्ये विश्वविक्रम, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद 

Walchandnagar News Updates Pratiksha patil yoga Guinness World Records indapur

1/10
Walchandnagar News Updates :   इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर येथील भारत चिल्ड्रन अकॅडमीची विद्यार्थिनी प्रतीक्षा सुनील पाटील (Pratiksha Patil in Guinness World Records) हिने विश्वविक्रम केला आहे.

2/10
प्रतीक्षाने एक तास पंधरा मिनिटं अधोमुख श्वानासन (Dog position) मध्ये योगा करण्याचा विक्रम बनवला आहे.

3/10
प्रतीक्षाच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आले आहे.

4/10
यापूर्वी 16 ऑगस्ट 2020 मध्ये अमेरिकेच्या किकी फ्लिन या महिलेने एक तास अठरा सेकंद इतका वेळ अधोमुख श्वानासन स्थितीत योगा करण्याचा रेकॉर्ड केला होता.

5/10
आता या अमेरिकन महिलेचा रेकॉर्ड पुणे जिल्ह्यातल्या वालचंद नगर येथील प्रतीक्षा पाटीलने मोडला आहे. 

6/10
प्रतीक्षाने सलग एक तास पंधरा मिनिटे चार सेकंद इतका वेळ श्वानासन स्थितीत योग केला. तिच्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. यासंदर्भात तिला गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले आहे.

7/10
सध्या आजादी का अमृत महोत्सव सुरू असून 75 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 मिनिट हा योगा करावा अशी कल्पना प्रतिक्षाला सुचली.   

8/10
त्यानुसार तिच्या शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांनी तिला मदत केली.

9/10
24 जानेवारी 2022 रोजी प्रत्यक्षात योग करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे चित्रीकरण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी फाईल सादर करण्यात आली.

10/10
त्यानुसार प्रतीक्षा पाटीलच्या विश्वविक्रमाची नोंद घेण्यात आली. प्रतीक्षाच्या यशामुळे शिक्षकांनी आणि तिच्या पालकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.   प्रतीक्षानं म्हटलं की, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. देशात सध्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यामुळं मी देशासाठी 75 मिनिटं अधोमुख श्वानासन करण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्ण झाला. यासाठी मला माझे पालक, शिक्षकांची मोलाची मदत झाली असल्याचं देखील प्रतीक्षानं सांगितलं.   प्रतीक्षा ही सध्या बारावीचं शिक्षण घेत आहे. 

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaBJP Vidhan Sabha Winning plan Sanjay Bhende: बुथ टू बुथ मार्किंग;भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यशABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'

Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
Embed widget