एक्स्प्लोर
Vasant More : वसंत मोरेंनी घेतली अमोल मिटकरींची भेट
पुण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मोरेंनी अमोल मिटकरींची भेट घेतली आहे.

Vasant More & amol mitkari (Image Credit : Abp Majha Reporter)
1/9

पुण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मोरेंनी अमोल मिटकरींची भेट घेतली आहे.
2/9

पुण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांनी काल प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश घेतला.
3/9

त्यानंतर त्यांनी थेट अमोल मिटकरीची भेट घेतली
4/9

यावेळी त्यांच्यासोबत विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
5/9

वसंत मोरेंनी मिटकरींच्या कुटुंबियांसोबत फोटोशूट केलं.
6/9

अमोल मिटकरी आणि वसंत मोरे यांच्यात कोणत्या विषयांवर चर्चा झाली. यासंदर्भात कोणतीही स्पष्टता आली नाही.
7/9

मात्र ही भेट अनौपचारीक असल्याची माहिती आहे.
8/9

वसंत मोरे पुण्यातून निवडणूक लढवणार आहे.
9/9

त्यांच्या विरोधात भाजप आणि कॉग्रेसचे उमेदवार आहेत.
Published at : 06 Apr 2024 01:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
कोल्हापूर
क्राईम
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
