एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Uddhav Thackeray Resigns : उद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द
Uddhav Thackeray Resigns
1/8

36 दिवसात बनलेले तीन पक्षांचं सरकार... अडीच वर्ष चाललं आणि नऊ दिवसात कोसळलं.
2/8

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.
3/8

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला.
4/8

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उशीरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला.
5/8

राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
6/8

तसेच पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.
7/8

उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं जनतेला सांगितलं.
8/8

फक्त इतकंच नाही तर त्यांनी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. आता शिवसेनेचीच धुरा हाती घेणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
Published at : 30 Jun 2022 12:06 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























