एक्स्प्लोर
PHOTO: तृतीयपंथी सपना बाळूसोबत अडकली विवाह बंधनात
Beed news update
1/10

बीडमधील तृतीयपंथी सपना आणि ढोलकी वाजवणारा बाळू आज विवाह बंधनात अडकले आहेत.बीडमधील कंकालेश्वर मंदिरात सपना आणि बाळूचा मोठ्या धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला आहे.
2/10

गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांवर जिवापड प्रेम करणारे बाळू आणि तृतीयपंथी सपना आजपासून आयुष्यभरासाठी सोबती बनले आहेत.
Published at : 07 Mar 2022 06:22 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























