एक्स्प्लोर
Maharashtra Bhushan Award : समाजसुधारकाचा 'महा'सन्मान; ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित
Maharashtra Bhushan Award : ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
Maharashtra Bhushan Award | Padmashri Appasaheb Dharmadhikari
1/13

ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला.
2/13

श्रीमत् दासबोधाच्या निरुपणातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचं मोलाचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारींनी केलं.
Published at : 16 Apr 2023 12:06 PM (IST)
आणखी पाहा























