एक्स्प्लोर
Shirdi: शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ, शेकडो पालख्या शिर्डीत दाखल
Shirdi Ramnavami: साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत

Shirdi Ramnavami
1/7

शिर्डीत आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 1911 साली सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
2/7

साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत
3/7

पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे.
4/7

राज्यभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले
5/7

साईमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय..
6/7

रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे.
7/7

मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्या वतीने समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व प्रवेशव्दारावर काल्पनिक भव्य देखावा उभारण्यात आलाय.
Published at : 29 Mar 2023 09:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
