एक्स्प्लोर
Sankashti Chaturthi : दगडूशेठ गणपती मंदिरात तब्बल 2 हजार किलो द्राक्षांची आरास
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/8ec55a834e47a895fb60213a37261383_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sankashti Chaturthi 2022 Dagdusheth Ganapati temple
1/8
![श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/4b9b37ef58f6d4c30895d578c6ae01df9f4ac.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला.
2/8
![काळ्या आणि पिवळ्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/10cd89449bd5ee467584fa7302f7af171f66c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काळ्या आणि पिवळ्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजला होता.
3/8
![नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व केमिकल विरहित 2 हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/4f9aca1e53f1e9ef33d03a3e717fdaf84eec9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व केमिकल विरहित 2 हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.
4/8
![यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/1600c475deaf347924bdfb0d18c1413256438.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
5/8
![ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/dbfbcac1d650ba91ceab5d8338afd997de853.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.
6/8
![द्राक्षाच्या हंगामात प्रथमच अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/83968355e1e2a4bfdbe2a601946a15f4e9bee.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
द्राक्षाच्या हंगामात प्रथमच अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली.
7/8
![दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/9a176f9ee7fe21cffec729bfa5a8dfb3b7f88.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
8/8
![सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीच हा उपक्रम करण्यासाठी द्राक्षे देऊ केली होती, मात्र करोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नव्हते. आता हा योग जुळून आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/fded386b9026aa133ae2fb291a68fda1f5362.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीच हा उपक्रम करण्यासाठी द्राक्षे देऊ केली होती, मात्र करोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नव्हते. आता हा योग जुळून आला आहे.
Published at : 21 Mar 2022 10:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)