एक्स्प्लोर
ED Detain Sanjay Raut : गळ्यात भगवा गमछा, हातवारे करत दाखवला आत्मविश्वास, ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut Detained : नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं.
Sanjay Raut Detained
1/8

नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं.
2/8

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तपासात सहकार्य करत नसल्यामुळे ईडीने ही कारवाई केली.
3/8

दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात संजय राऊत यांना घेऊन जाणार आहेत.
4/8

मुंबई पोलिसांसह सीआरपीएफ आणि एसआरपीएफची टीम सुरक्षेच्या कारणास्तव ईडी कार्यालयाबाहेर तैनात आहे.
5/8

कार्यकर्त्यांची धरपकड करत पोलीस ताब्यात घेतलं आहे.
6/8

संजय राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
7/8

पोलिसांसोबत सीआरपीएफचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.
8/8

संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेहण्यात येणार आहे. त्यानंतर चौकशी होणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.
Published at : 31 Jul 2022 05:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















