एक्स्प्लोर
Weather : आजही राज्यात अवकाळीचा इशारा
हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Rain warning
1/9

राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडत आहे. याचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसत आहे.
2/9

हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Published at : 13 Apr 2023 07:30 AM (IST)
आणखी पाहा