एक्स्प्लोर
Pune Ganesh Utsav 2021: पुण्यातील मानाचे गणपती, इथं घ्या बाप्पाचं लाईव्ह दर्शन
Feature_Photo_1
1/7

श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठा सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी होणार आहे.पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे.त्याआधी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे श्रींची मूर्ती पालखीतून उत्सव मंडपात आणण्यात येईल मंडळाच्या फेसबुक पेजवर दर्शन आणि लाईव्ह कार्यक्रम पाहता येणार आहे...
2/7

या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी साडे अकरा वाजता वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या हस्ते आणि सनई-चौघडा च्या सुरावटीत होणार आहे.फेसबुक फेजवरून भक्तांना दर्शन घेता येणार आहे.
Published at : 10 Sep 2021 09:23 AM (IST)
आणखी पाहा























