एक्स्प्लोर
Arvind Kejariwal: उद्धव ठाकरे वाघच... सदिच्छा भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केल्या भावना
Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Photo Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray
1/10

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना भेटीचं निमंत्रण (Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray) दिलं होतं. त्यानंतर केजरीवाल यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
2/10

उद्धव ठाकरेंच्या पक्षाची चोरी झाली, त्यांच्या चिन्हाची आणि नावाची चोरी झाली, पण बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते, आणि उद्धव ठाकरे हे त्या वाघाचे सुपुत्र आहेत, त्यामुळे महाराष्ट्र त्यांच्या मागे असल्याचं मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं.
Published at : 24 Feb 2023 10:45 PM (IST)
आणखी पाहा























