एक्स्प्लोर

Pandharpur: पंढरपूर तालुक्यातल्या कासेगावच्या यल्लम्मा देवी यात्रेला सुरुवात, देशभरातून हजारो तृतीयपंथी जोगतिणी दाखल

महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यातील जग जोगत्यांचे आणि भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कासेगावच्या यल्लम्मा देवीच्या यात्रेस आजपासून सुरुवात झाली.

Pandharpur news

1/10
महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यातील जग जोगत्यांचे आणि भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील  कासेगावच्या  यल्लम्मा देवीच्या यात्रेस आजपासून सुरुवात झाली. image 1

2/10
देशभरातून हजारो तृतीयपंथी जगजोगतीणी या यात्रेसाठी दाखल झाले आहेत. देशभरातील तृतीयपंथी एक दिवस या यात्रेत एकत्र येत असतात.

3/10
महाराष्ट्र , कर्नाटक, आंध्र , गुजरात , मध्यप्रदेश , ओरिसा अशा राज्यातून हे हजारो जोगतीणी काल रात्री कासेगावात दाखल झाले आहेत .

4/10
आकर्षक वेशभूषा आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने परिधान केलेल्या या जोगतिणींसाठी ही यात्रा सर्वात मोठा उत्सव असतो.

5/10
वर्षभर देशाच्या कानाकोपऱ्यात मागून जीवन जगणारी ही मंडळी या यात्रेच्या निमित्ताने आपल्या अंगावर सर्व प्रकारचे दागिने घालून डोक्यावर देवीचे मुखवटे घेऊन येथे येत असतात .

6/10
मानकऱ्यांच्या कमरेला परंपरेप्रमाणे लिंबाचे फाटे गुंडाळून त्यांना वाजत गाजत मंदिरात आणण्यात आले. आज या यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी देखील आपली नवसपूर्ती साठी लिंब बांधून देवीचे दर्शन घेतले.

7/10
कासेगाव येथील या यात्रेला 100 वर्षांपूर्वीपासूनची  परंपरा असून प्रामुख्यानं तृतीयपंथीयांनी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे.

8/10
यल्लमा देवीची कर्नाटकमधील सौदंती, कोकटनूर, जत  याठिकाणी देवस्थाने आहेत.

9/10
वर्षभर मागून जगणारा हा समाज या यात्रेसाठी मात्र देशभरातून ३ दिवस एकत्र येत असतो

10/10
यात्रेचा मुख्य दिवस असल्याने दुपारी गावाचे मानकरी वसंत नाना देशमुख यांच्या वाड्यातून सवाद्य देवीचा नैवेध यल्लम्मा देवीच्या मंदिरात आणण्यात आला

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार

Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले

Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget