एक्स्प्लोर
Vitthal Mandir : आता 700 वर्षांपूर्वीसारखं दिसणार विठ्ठल मंदिर; हा बदल होणार
Pandharpur Vitthal Mandir Latest news(Photo: VitthalRukminiTodayDarshan/FB)
1/10

Pandharpur Latest Update : 700 वर्षांपूर्वी म्हणजेच ज्ञानोबा, तुकाराम आदि संतांच्या काळातील विठ्ठल मंदिरात असलेले दगडी फ्लोरिंग पुन्हा भाविकांना दिसणार असून पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारकडे दाखल केलेल्या मंदिराच्या विकास आराखड्यानुसार आता मंदिरातील चकचकीत फारशी जाऊन पुरातन दगडी फ्लोरिंग केले जाणार असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
2/10

विठ्ठल मंदिराला पुरातन रूप देणारा 61 कोटी 50 लाख रुपये खर्चाचा आराखडा सध्या मंजुरीसाठी राज्य सरकारकडे प्रलंबित असून लवकरच या रखडलेल्या आराखड्याला शासन मंजुरी देईल असे विधी व न्याय राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. यामुळे आता भाविकांना पुन्हा 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर पाहायला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
Published at : 07 Jan 2022 12:31 PM (IST)
आणखी पाहा























