एक्स्प्लोर

आषाढी एकादशीसाठी खास बंगळूरहून पोशाख, सावळ्या विठुरायाचे रुप अधिकच खुलणार

आषाढी हा भागवत धर्माचा सर्वात मोठा उत्सव असतो . यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात .

Pandharpur Vitthal Temple

1/9
यंदा 17 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होत असून यासाठी 18 ते 20 लाख भाविक पंढरीच्या समीप पोहचली आहेत

2/9
आषाढी एकादशी दिवशी लाडक्या विठुराया आणि रुक्मिणी मातेलाही खास पोशाख बेंगलोर येथून बनविण्यात आला आहे.

3/9
विठुरायाला भगव्या रंगाची मखमली अंगी बनविण्यात आली असून यावर संपूर्णपणे हाताने भरजरीत कलाकुसर करण्यात आली आहे.

4/9
देवाला बंगलोरी सिल्कचे अतिशय मुलायम असे सोवळे आणण्यात आले असून त्यावर भगव्या रंगाचीच मखमली शेला परिधान केला जाणार आहे.

5/9
रुक्मिणीमातेलाही अतिशय उंची भरजरी सिल्कची नऊवारी साडी खास बनवून बेंगलोर येथून आणण्यात आल्याचे मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

6/9
आषाढीला मंदिर समितीकडून होणाऱ्या देवाच्या नित्यपूजेत हा खास पोशाख परिधान करण्यात येणार आहे.

7/9
आषाढी सोहळयाला होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांच्या कडून खास पोशाख देखील आणला जाणार आहे.

8/9
महापूजेनंतर तो पोशाख देवाच्या नागावर परिधान केला जाणारे आहे

9/9
वारकऱ्यांना लवकरात लवकर  दर्शन मिळावे यासाठी  आषाढीला व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक आहे की हैवान? अश्लील व्हिडीओ दाखवून केला सहा विद्यार्थिनींचा विनयभंग, अकोल्यातील धक्कादायक प्रकार

रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन,कर्जतमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक

Badlapur School Case : बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी; आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड
बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी; आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड
MARD : मार्ड शिष्टमंडळाने घेतली महानगरपलिका अतिरिक्त आयुक्तांची भेट; निवासी डॉक्टरांची सुरक्षा, सोई-सुविधा आणि इतर मागण्यांवर चर्चा
मार्ड शिष्टमंडळाने घेतली महानगरपलिका अतिरिक्त आयुक्तांची भेट; निवासी डॉक्टरांची सुरक्षा, सोई-सुविधा आणि इतर मागण्यांवर चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Protest Special Report : बदलापूरमध्ये संतापाचा भडका, दिवसभरात नेमकं काय काय घडलं?Ambernath Road Rage : कौटुंबिक वादातून चिरडलं, भर रस्त्यात रंगला थरार, धक्कादायक व्हिडीओBadlapur School Crime Special Report : अत्याचाराची 'बदलापूर फाईल्स', काय घडलं अन् कसं घडलं?एबीप माझा हेडलाईन न्यूज हेडलाईन्स 11 PM टॉप हेडलाईन्स 20 ऑगस्ट 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिक्षक आहे की हैवान? अश्लील व्हिडीओ दाखवून केला सहा विद्यार्थिनींचा विनयभंग, अकोल्यातील धक्कादायक प्रकार
शिक्षक आहे की हैवान? अश्लील व्हिडीओ दाखवून केला सहा विद्यार्थिनींचा विनयभंग, अकोल्यातील धक्कादायक प्रकार
रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन,कर्जतमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक
रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन,कर्जतमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक
Badlapur School Case : बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी; आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड
बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी; आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड
MARD : मार्ड शिष्टमंडळाने घेतली महानगरपलिका अतिरिक्त आयुक्तांची भेट; निवासी डॉक्टरांची सुरक्षा, सोई-सुविधा आणि इतर मागण्यांवर चर्चा
मार्ड शिष्टमंडळाने घेतली महानगरपलिका अतिरिक्त आयुक्तांची भेट; निवासी डॉक्टरांची सुरक्षा, सोई-सुविधा आणि इतर मागण्यांवर चर्चा
Reservation : आरक्षणावरून भाजप अडचणीत; राज्यसभा, विधान परिषदेला थेट मोठा डाव टाकत विरोधकांना धोबीपछाड देणार?
आरक्षणावरून भाजप अडचणीत; राज्यसभा, विधान परिषदेला थेट मोठा डाव टाकत विरोधकांना धोबीपछाड देणार?
Lateral Entry : विरोधकांच्या दणक्यानंतर केंद्र सरकार बॅकफूटवर, लॅटरल एन्ट्रीने भरतीचा निर्णय केला रद्द!
विरोधकांच्या दणक्यानंतर केंद्र सरकार बॅकफूटवर, लॅटरल एन्ट्रीने भरतीचा निर्णय केला रद्द!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2024 | मंगळवार

Badlapur School Case : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातून उद्या मुंबईला पोहोचणार, बदलापूर प्रकरणामुळे गावचा दौरा रद्द करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातून उद्या मुंबईला पोहोचणार, बदलापूर प्रकरणामुळे गावचा दौरा रद्द करणार
Embed widget