एक्स्प्लोर
Nashik Rains : नाशिकच्या अनेक भागात रात्रभर मुसळधार, शेतकऱ्यांना दिलासा; अनेक भागांत पाणी साचले!
Nashik Rains : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मान्सूनचे जोरदार आगमन नाशिकसह जिल्ह्यातील काही भागांत झाले आहे. दिवसभर रिपरिपसह रात्री जोरदार पाऊस बरसत आहे.






























