एक्स्प्लोर

राजेशाही थाट! हा चेहरा ओळखला का?

1/15
युवराज संभाजीराजे छत्रपती हे राजकीय वर्तुळातही अगदी सहजपणे वावरतात. त्यामुळं बड्या नेत्यांसमवेत त्यांच्या कायमत भेटीगाठी होत असतात. (छाया सौजन्य- युवराज संभाजीराजे छत्रपती / फेसबुक)

2/15
याव्यतिरिक्त राज्याला लाभलेला गडकिल्ल्यांचा वारसा जपण्यासाठीही संभाजीराजे छत्रपती सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं. (छाया सौजन्य- युवराज संभाजीराजे छत्रपती / फेसबुक)

3/15
बालपणापासून ते अगदी जीवनातील प्रत्येक टप्प्यातील छायाचित्र त्यांनी इथं पोस्ट केली आहेत. (छाया सौजन्य- युवराज संभाजीराजे छत्रपती / फेसबुक)

4/15
(छाया सौजन्य- युवराज संभाजीराजे छत्रपती / फेसबुक)

5/15
जीवनातील 50 वर्षांची वाटचाल पूर्ण होण्यापूर्वीच संभाजीराजेंनी ही छायाचित्र शेअर केली आहेत. (छाया सौजन्य- युवराज संभाजीराजे छत्रपती / फेसबुक)

6/15
छत्रपती घराण्याचं राहणीमानही या छायाचित्रांतून पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- युवराज संभाजीराजे छत्रपती / फेसबुक)

7/15
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या छायाचित्रांमध्ये छत्रपती घराण्यातील अनेक व्यक्ती पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- युवराज संभाजीराजे छत्रपती / फेसबुक)

8/15
फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी हा छायाचित्रांचा नजराणा संर्वांसमोर आणला आहे. (छाया सौजन्य- युवराज संभाजीराजे छत्रपती / फेसबुक)

9/15
अशा या सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या एका खास व्यक्तीनं त्यांज्या जीवनातील कधीही न पाहिलेली छायाचित्र सर्वांच्या भेटीला आणली आहेत. (छाया सौजन्य- युवराज संभाजीराजे छत्रपती / फेसबुक)

10/15
सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळं जग खऱ्या अर्थानं एका वेगळ्याच पटलावर एकत्र आलं आहे. (छाया सौजन्य- युवराज संभाजीराजे छत्रपती / फेसबुक)

11/15
अनेक माध्यमांच्या मदतीनं सारेजण एकाच ठिकाणी अगदी सहजपणे एकवटू लागले आहेत. (छाया सौजन्य- युवराज संभाजीराजे छत्रपती / फेसबुक)

12/15
छायाचित्र आणि त्यामध्ये दिसणारा राजेशाही थाट पाहताना ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे, तर काहींना याचा अंदाजही आला आहे. (छाया सौजन्य- युवराज संभाजीराजे छत्रपती / फेसबुक)

13/15
ही छायाचित्रं आहेत, युवराज संभाजीराजे छत्रपती यांची. (छाया सौजन्य- युवराज संभाजीराजे छत्रपती / फेसबुक)

14/15
11 फेब्रुवारीला संभाजीराजेंचा 50 वा वाढदिवस आहे. (छाया सौजन्य- युवराज संभाजीराजे छत्रपती / फेसबुक)

15/15
जनमानसातील राजा, अशीही त्यांही एक वेगळी ओळख आहे. अशा या युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यावर आतापासूनच त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. (छाया सौजन्य- युवराज संभाजीराजे छत्रपती / फेसबुक)

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड

Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?

ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 

राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं

Embed widget