एक्स्प्लोर
In Pics : 25 जणांवर हल्ला करणाऱ्या माकडाला पकडलं, हनी ट्रॅप करुन केलं जेरबंद
संगमनेर तालुक्यातील साकुर गावात एका माकडाने मागील काही दिवस अनेकांवर हल्ला केला असून यामध्ये अनेक लहानग्यांचा समावेश होता.
monkey attack
1/7

संगमनेर तालुक्यातील साकुर गावात एका माकडाने मागील काही दिवसांपासून चांगलीच दहशत माजवली होती. त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल 25 जणांहून अधिक जणांवर हल्ला केला.
2/7

शर्थीच्या प्रयत्नानंतर या माकडाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. विशेष म्हणजे यावेळी वनविभागाने एका माकडीनीला आणत तिच्या आमिषाने माकडाला पकडलं आहे.
Published at : 12 Aug 2022 10:48 PM (IST)
आणखी पाहा























