एक्स्प्लोर
Marathi Sahitya Sammelan : 95 व्या साहित्य संमेलनासाठी उदगीर नगरी सज्ज; हजारो हात तयारीत गुंतले
Marathi Sahitya Sammelan
1/6

साहित्य संमेलनासाठी उदयगिरी महाविद्यालयाच्या 36 एकर परिसरात सात व्यासपीठ तयार करण्यात आले आहेत.
2/6

आयोजक असलेल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, सैनिक शाळा आणि शहरातील इतर संस्थेत काम करणारे 310 कर्मचारी मागील चार महिन्यांपासून काम करत आहेत. 1200 स्वयंसेवक त्यांच्या मार्गदर्शनात येथे कार्यरत आहेत. विविध विभागात कामे वाटून देण्यात आली आहेत.
Published at : 20 Apr 2022 07:51 PM (IST)
आणखी पाहा























