एक्स्प्लोर
Mangsuli Khnadoba Yatra : मंगसुळीच्या खंडोबाची यात्रा, भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली
Mangsuli Khnadoba Yatra : येळकोट येळकोट घे घे, सदानंदाचा येळकोट या घोषणांनी खंडोबाची मंगसुळी दुमदुमली.
येळकोट येळकोट घे घे, सदानंदाचा येळकोट या घोषणांनी खंडोबाची मंगसुळी दुमदुमली.
1/8

बेळगाव- कोल्हापूरसह सीमाभागातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या मंगसुळीच्या खंडोबाची यात्रा उत्साहात पार पडली.
2/8

बेळगावातील अथणी तालुक्यातील मंगसुळीमध्ये ही यात्रा पार पडली.
Published at : 08 Apr 2025 08:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























