एक्स्प्लोर
राज्यातील विविध जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Weather News
1/9

देशात मान्सूनसाठी (Monsoon) पोषक वातावरण तयार झालं आहे. 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये (Keral) दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
2/9

आज मुंबई आणि पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज मुंबई आणि पुणेकरांची उकाड्यापासून सुटका होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली आहे.
Published at : 26 May 2024 02:02 PM (IST)
आणखी पाहा























