एक्स्प्लोर
Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे.
Maharashtra Rain News
1/9

राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
2/9

गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पावसाची वाट भगत होते. अखेर विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.
3/9

मुंबईसह ठाण्यात देखील पावसानं हजेरी लावली आहे
4/9

आज (8 सप्टेंबर) आणि उद्या (9 सप्टेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
5/9

वर्धा जिल्ह्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं नदी नाल्यांना पूर येऊ लागला आहे.
6/9

बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे...त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
7/9

पालघर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
8/9

परभणी शहरासह जिल्हाभरात आज पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. कधी जोरदार तर कधी हलक्या पावसाच्या सरी सर्वत्र कोसळत आहे.
9/9

राज्याच्या विविध भागात पावसाची रिपरिप सुरु, सोयाबीनसह,कापूस उत्पादकांना दिलासा
Published at : 08 Sep 2023 11:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
पुणे
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
