एक्स्प्लोर
In Pics : झोलाई देवीच्या यात्रेत चैतन्याची लाट!

झोलाई देवी यात्रा
1/8

कोकण पर्यटनाची अनुभूती देणाऱ्या झोलाई-सोमजाई देवीच्या यात्रेची गुरूवार 21 एप्रिल रोजी सांगता झाली
2/8

.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबवली गावामध्ये सहा दिवसांपासून यात्रेचा रम्य सोहळा सुरू होता.
3/8

जत्रोत्सवाच्या निमित्ताने चैतन्य आणि उत्साहाची लाट संपुर्ण आंबवली-वरवली गावात पसरली
4/8

यात्रेच्या काळात पहिल्या तीन दिवसांमध्ये 22 फुट लांब लाकडी लाटेच्या खेळाने उपस्थितांची मने जिंकली
5/8

लाटेच्या दर्शनाने मुंबई, ठाणे, पुणे, इगतपुरीहून आलेल्या चाकरमान्यांच्याही डोळ्यांची पारणे फिटली आहेत
6/8

यात्रेच्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये गावागावांच्या पालख्यांच्या उपस्थितीने झोलाईदेवी मंदिर उजळून निघाले होते.
7/8

मोकळ्या जागेमध्ये लाटेचा खेळ पाहण्यासाठी असंख्य भाविक जमा होत होते.
8/8

झोलाई देवीच्या मंदिरासमोरील सारावर (उंच चौथऱ्यावर) चढवण्यात आली.
Published at : 25 Apr 2022 11:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
