एक्स्प्लोर
स्कूल चले हम! राज्यभरातील शाळा आजपासून सुरू; कुठे गुलाबाची फुलं देऊन, तर कुठे औक्षण करुन विद्यार्थ्यांचं स्वागत
राज्यभरातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Schools Across The State Open from Today
1/9

राज्यभरातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर आजपासून पुन्हा एकदा सुरू होत आहे.
2/9

नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात होत असून राज्यभरातील शाळांची आज घंटा वाजणार आहे.
Published at : 15 Jun 2023 10:11 AM (IST)
आणखी पाहा






















